गुरुवार, १९ जुलै, २०१८

तेरे जैसा यार कहाँ

पंचशील म्युझिकल ग्रुप आयोजित तथागत गौतम बुध्द जयंती सन २०१८
    मी तीन चार महिन्यांपूर्वी गोव्यामध्ये माझे मेव्हुणे श्रीयुत संजय तिरोडकर यांचेसोबत हे गीत एका कार्यक्रमात म्हटले होते. आताही या कार्यक्रमात हे गीत सादर करताना मी त्यांना मिस करतोय. कारण हा एक हरहुन्नरी कलाकार आहे. किशोरजी कुमार, महंमद रफीजी, येशुदास, सुरेश वाडकर, उदीत नारायण, कुमार सानू, सोनू निगम आदी महान कलाकारांची असंख्य गाणी गाऊन त्यांनी गोव्यात स्वत:ची एक वगळी ओळख निर्माण केलीय. या कार्यक्रमानंतर आम्ही दोघे केवळ नातलग न राहता त्याचं मैत्रीत रूपांतर कधी झालं हे आमचं आम्हालाच कळलं नाही. आज आम्ही खुप म्युच्युअल फ्रेंड आहोत हे मला अभिमानाने सांगावसं वाटतं. 





धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...