शुक्रवार, १ जून, २०१८

भुताटकीबाबतचा हा संभ्रम मिटेल काय?

भुताटकीबाबतचा हा संभ्रम मिटेल काय?


२००० नोव्हेंबर ८ रोजी दैनिक 'रत्नागिरी टाइम्स' या वुत्तपत्रात लिहिलेले पहिले वहिले पत्रलेखन. 

त्यावर मुलुंड येथून वि. अ. सावंत यांची मताशी 
सहमत असलेली प्रतिक्रिया. 



तसेच  रत्नागिरी येथील निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी श्री. मनोहर शेट्ये यांनी मला दोनदा केलेला पत्रप्रपंच. 

     माझ्या या लेखाला दिलेल्या प्रतिसादाचं मला अप्रुप वाटल्यावाचून राहत नाही. कारण मुंलुंड मुंबई येथून श्री. वि. अ. सावंत यांनी माझ्या लेखाशी सहमती दर्शविली तर दुसरीकडे निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी इतक्या मोठ्या माणसाने मला पत्ररूपाने कळवावे, ते ही दोन वेळा. त्यांनी त्या पत्रांमधून आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेले प्रसंग सांगितले. आणि त्यांनी हे ही सांगितले की, “ठराविक ठिकाणी, ठराविक दिवशी आणि ठराविक वेळेला भूत दिसेलच असे नाही त्याला तशी वेळ यावी लागते.” ... 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...