पेरियार म्हणतात, ''अंधश्रद्धा एक ऐसा केमिकल है जो इन्सान को मूर्ख बानाने में काम आता है.'' आस्तिक-नास्तिक... यातील नास्तिक असणं ही काही सोप्पी गोष्ट नाही. विचारांमध्ये दृढविश्वास आणि तितकंच धैर्य लागतं. ज्यांच्याकडे प्रखर तर्कबुद्धी असते ते आपल्या विचारांवर ठाम असतात. तामिळनाडूतील पेरियार रामास्वामी नायकर याचे विचार पहा खालील विडिओ ला टिचकी मारून.
https://www.youtube.com/watch?reload=9&v=Ts-051RLOgY&feature=youtu.be&fbclid=IwAR0YLt1926yqR2I0VWDYfBQcE-XhSjvDSQjD26PFW-X_0zfBgHpdW5A8Yd0
https://www.youtube.com/watch?reload=9&v=Ts-051RLOgY&feature=youtu.be&fbclid=IwAR0YLt1926yqR2I0VWDYfBQcE-XhSjvDSQjD26PFW-X_0zfBgHpdW5A8Yd0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा