काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||१|| नव्हे जगी कोण मुकियाचा जाण | सार्थक लाजोनी नव्हे हित ||२|| - तुकाराम, समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी ३१ जानेवारी १९२० रोजी 'मुकनायक' हे पाक्षिक काढले. सन १९२३ मध्ये परदेशात पुढील शिक्षणासाठी गेले व 'मूकनायक' बंद पडले. ह्याच नावाने पत्र सुरु करावं हे बरेच दिवस मनात होतं. डॉ. आंबेडकरांना समर्पित करून ते या ब्लॉगद्वारे सुरु केल्याचं समाधान नक्कीच आहे.
बुधवार, २९ मे, २०२४
शूद्र आणि समस्त महिलांच्या बोकांडी गुलामगिरी मारलेल्या मनुस्मृतीचा महात्मा फुले यांनी धिक्कार केला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्वेशाने त्या मनुस्मृतीचे दहन केले. महाड येथील चवदार तळ्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांचे मनुस्मृति विरोधात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी बालअनुयायांकडून आज मनुस्मृतीच्या प्रतिकृतीचे दहन . Manusmriti Dahan मनुस्मृती दहन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान
मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...

-
तथागत भगवान बुध्दांच्या काळात म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी आज सारखी विद्युत दिव्यांची सुविधा उपलब्ध नव्हती ....
-
राजगृहाची अविस्मरणीय सपत्नीक भेट भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'राजगृह' हे मुंबईमधील ...
-
जागतिक कीर्तीचा स्कॉलर विद्यार्थी म्हणून विदेशी युनिव्हर्सिटीच्या प्रथम क्रमांकाच्या यादीत ज्याचं नाव कोरलेलं आहे ते युगप्रव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा